समर्थ इंटरप्राईजेस आगाशिवनगर, कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीट
14 Mar 2024
दि. 14/3/2024 विक्रमसिह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय मंद्रुळकोळे ता.पाटण जि. सातारा येथील ट्रेड इलेक्ट्रिशियन मधील विध्यार्थ्यांचे समर्थ इंटरप्राईजेस आगाशिवनगर, कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीट घेण्यात आली