शैक्षणिक सहल-कोकण दर्शन दि.07/02/2024 ते 08/02/2024
सॉलिड वर्क या विषयावर कॅड सेंटर ट्रेनिंग सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत सेमिनार
दि. 14/3/2024 विक्रमसिह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय मंद्रुळकोळे ता.पाटण जि. सातारा येथील ट्रेड इलेक्ट्रिशियन मधील विध्यार्थ्यांचे समर्थ इंटरप्राईजेस आगाशिवनगर, कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीट घेण्यात आली
दि. 15/5/2024 ला विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय मंदूळकोळे ता.पाटण जि. सातारा येथील ट्रेड पेंटर जनरल व ट्रेड वेल्डर यांची केदार मोटर्स मलकापूर कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीट घेण्यात आली.
मंद्रुळकोळे येथील विक्रमग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी व आय.टी.आय. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक:17/03/2023 रोजी “व्यसनमुक्ती काळाची गरज” या विषयावर “शिवानी आपटे मॅडम” यांचे व्याख्यान आयोजित
मंद्रुळकोळे येथील विक्रमसिंह पाटणकर आयटीआय कॉलेज मध्ये क्रिडासप्ताह उत्साहात संपन्न.
मा. श्रीमंत विक्रमसिंहजी पाटणकर ( दादा ) माजी मंत्री सार्व. बांधकाम व पर्यटन , महाराष्ट्र राज्य यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर सोमवार दि. २६ डिसेंबर २०२२
“कौशल्य विकास विभाग , महाराष्ट्र शासन आयोजित स्पर्धा – सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्या अभ्यासक्रम १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२२”
“मार्गदर्शन सत्र- 2022”
विषय: Employability skills.
Topic: English Literacy.
तज्ञ मार्गदर्शक: प्रा. सौ. ज्योती बाउचकर मॅडम
( MA English, MA Bed.
CET in English & Education)
वेळ: सकाळी ठीक 10:30 वाजता.
ठिकाण: ड्रॉईंग हॉल, विक्रमसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज ढेबेवाडी.