दिनांक: 21 Dec 2023 रोजी कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण संचलित विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय. कॉलेज ढेबेवाडी येथे सेवा संस्था सातारा व ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एड्स जनजागृती व गुप्तरोग व क्षयरोग तपासणी शिबिर.
मार्गदर्शिका – कु. प्रणिता जाधव