admin

admin

भव्य रोजगार मेळावा कंपनी – टाटा मोटर्स पुणे चिखली कार प्लांट – ७६ विद्यार्थ्यांची कंपनी मध्ये निवड करण्यात आली

आज २४ जून २०२४ रोजी विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय मध्ये रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला .या रोजगार मेळाव्यासाठी टाटा मोटर्स पुणे कंपनीचे श्री.निलेश भाकरे सर व श्री.प्रसन्ना जेधे सर,प्राचार्य श्री. पी. एल. पाटील माजी सरपंच सचिन जाधव , अंकुश मोडे…

भव्य रोजगार मेळावा- ८० विद्यार्थ्यांची कंपनी मध्ये निवड करण्यात आली

  कंपनी – Wipro Shirwal & Rieter India Pvt. Ltd Shirwal.आज ०७ जून २०२४ रोजी विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय मध्ये रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला .या रोजगार मेळाव्यासाठी विप्रो कंपनी चे संदीप देशपांडे,रिटेअर कंपनीचे इंडिया प्रा. ली.कंपनीचे सुशांत घारे , प्राचार्य…

शैक्षणिक सहल-कोकण दर्शन दि.07/02/2024 ते 08/02/2024

विक्रमसिह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज मंद्रुळकोळे ता.पाटण जि. साताराशैक्षणिक सहल-कोकण दर्शन दि.07/02/2024 ते 08/02/2024ठिकाण-पावस , डेरवण , मारर्लेश्वर , गणपती पुळे , कुम्केश्वर , सिंधूदुर्ग , मालवण

सॉलिड वर्क या विषयावर कॅड सेंटर ट्रेनिंग सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत सेमिनार

दि. 2/2/2024 ला विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय. मंदुळकोळे   ता.पाटण जि.सातारा. येथील ट्रेड ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल ट्रेड साठी सॉलिड वर्क या विषयावर कॅड सेंटर ट्रेनिंग सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत सेमिनार घेण्यात आला.कॅड सेंटर मधील मिस नम्रता घाग (बिझनेस…

समर्थ इंटरप्राईजेस  आगाशिवनगर, कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीट

दि. 14/3/2024 विक्रमसिह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय मंद्रुळकोळे ता.पाटण जि. सातारा येथील ट्रेड इलेक्ट्रिशियन  मधील विध्यार्थ्यांचे समर्थ इंटरप्राईजेस  आगाशिवनगर, कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीट घेण्यात आली

ट्रेड पेंटर जनरल व ट्रेड वेल्डर यांची केदार मोटर्स  मलकापूर कराड  येथे  इंडस्ट्रियल व्हिजीट

  दि. 15/5/2024 ला विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय मंदूळकोळे  ता.पाटण  जि. सातारा येथील ट्रेड पेंटर जनरल व ट्रेड वेल्डर यांची केदार मोटर्स  मलकापूर कराड  येथे  इंडस्ट्रियल व्हिजीट घेण्यात आली.

मा. श्रीमंत विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) माजी मंत्री  सार्व.बांधकाम आणि पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर बुधवार 27 डिसेंबर 2023

मा. श्रीमंत विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) माजी मंत्री  सार्व.बांधकाम आणि पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी बालाजी बल्ड सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आय टी आय काॅलेज ढेबेवाडी येथे आयोजीत करण्यात…

एड्स जनजागृती व गुप्तरोग व क्षयरोग तपासणी शिबिर.मार्गदर्शिका – कु. प्रणिता जाधव

दिनांक: 21 Dec 2023 रोजी कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण संचलित विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय. कॉलेज ढेबेवाडी येथे सेवा संस्था सातारा व ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एड्स जनजागृती व गुप्तरोग व क्षयरोग तपासणी शिबिर.मार्गदर्शिका – कु. प्रणिता जाधव

PM RUN SKILL marathon Competition at Government ITI College Patan

PM RUN SKILL marathon Competition at Government ITI College Patan. यामध्ये सहभागी कोयना एज्युकेशन सोसायटीचे विक्रमसिंह रणजीतसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज ढेबेवाडी चे विद्यार्थी.

मानसिक आरोग्य व ताण तणाव नियोजन

 सातारा जिल्हा मानसिक आरोग्य जागरूकता अभियानांतर्गत.. कृष्णा हॉस्पिटल कराड येथे मानसिक आरोग्य कौन्सिलर म्हणून २४ वर्षे सेवेमध्ये असलेल्या सौ. वैशाली यादव मॅडम यांनी “मानसिक आरोग्य व ताण तणाव नियोजन” या विषयावर महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर काही ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतल्या. …