ट्रेड पेंटर जनरल व ट्रेड वेल्डर यांची केदार मोटर्स मलकापूर कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीटadminMay 22, 2024News & Events दि. 15/5/2024 ला विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय मंदूळकोळे ता.पाटण जि. सातारा येथील ट्रेड पेंटर जनरल व ट्रेड वेल्डर यांची केदार मोटर्स मलकापूर कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीट घेण्यात आली.