भव्य रोजगार मेळावा कंपनी – टाटा मोटर्स पुणे चिखली कार प्लांट – ७६ विद्यार्थ्यांची कंपनी मध्ये निवड करण्यात आली

आज २४ जून २०२४ रोजी विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय मध्ये रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला .या रोजगार मेळाव्यासाठी टाटा मोटर्स पुणे कंपनीचे श्री.निलेश भाकरे सर व श्री.प्रसन्ना जेधे सर,प्राचार्य श्री. पी. एल. पाटील माजी सरपंच सचिन जाधव , अंकुश मोडे ,सुभाष पाटील तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यां उपस्थित होते.या रोजगार मेळाव्यामध्ये १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.७६ विद्यार्थ्यांची कंपनी मध्ये निवड करण्यात आली