भव्य रोजगार मेळावा- ८० विद्यार्थ्यांची कंपनी मध्ये निवड करण्यात आली

  कंपनी – Wipro Shirwal & Rieter India Pvt. Ltd Shirwal.
आज ०७ जून २०२४ रोजी विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय मध्ये रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला .या रोजगार मेळाव्यासाठी विप्रो कंपनी चे संदीप देशपांडे,रिटेअर कंपनीचे इंडिया प्रा. ली.कंपनीचे सुशांत घारे , प्राचार्य श्री. पी. एल. पाटील माजी सरपंच सचिन जाधव ,श्रीकांत पाटील तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यां उपस्थित होते.या रोजगार मेळाव्यामध्ये १५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.८० विद्यार्थ्यांची कंपनी मध्ये निवड करण्यात आली