सॉलिड वर्क या विषयावर कॅड सेंटर ट्रेनिंग सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत सेमिनार

दि. 2/2/2024 ला विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय. मंदुळकोळे   ता.पाटण जि.सातारा. येथील ट्रेड ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल ट्रेड साठी सॉलिड वर्क या विषयावर कॅड सेंटर ट्रेनिंग सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत सेमिनार घेण्यात आला.कॅड सेंटर मधील मिस नम्रता घाग (बिझनेस हेड )यांनी मुलांना मार्गदर्शन केले.