26 जानेवारीभारतीय संविधान दिवस

संविधान दिन, ज्याला ‘संविधान दिवस’ म्हणूनही ओळखले जाते, आपल्या देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो

कोयना एज्युकेशन सोसायटी संचलित, विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय. कॉलेज ढेबेवाडी येथे ज्ञानसूर्य फाउंडेशन ढेबेवाडी चे अध्यक्ष रवी कांबळे यांनी 26-11-2024  संविधान भेट देऊन विद्यार्थ्यांना संविधान दिवस याबद्दल माहिती दिली, त्यांच्यासोबत नाभिक संघटना पाटण तालुका अध्यक्ष विष्णू सपकाळ, कॉलेजची प्राचार्य सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

SIMPLY GALLERY NOT AVAILABLE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *