आज विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय मंदुळकोळे ढेबेवाडी येथे शिवराज्याभिषेक दिन प्रमुख वक्ते मा.प्रा.सुनील पानसकर सर व प्रमुख पाहुणे मा.डॉ सुधीर कुंभार सर रयत सेवक/विज्ञान प्रसारक यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला यावेळी पर्यावरण प्रेमी प्रा.सुनील पानसकर यांनी छत्रपती शिवरायांबद्दल मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.तसेच प्रमुख पाहुणे डॉ.सुधीर कुंभार सरांनी सुद्धा छत्रपती शिवरायांबद्दल काही गोष्टी सांगून त्यांनी प्लास्टिक वापर बद्दलचे दुष्परिणाम याबद्दल प्रोजेक्टर वर माहिती दिली.