Skip to content
मा. श्रीमंत विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) माजी मंत्री सार्व.बांधकाम आणि पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी बालाजी बल्ड सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आय टी आय काॅलेज ढेबेवाडी येथे आयोजीत करण्यात आले होते