विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज ढेबेवाडी येथे 23 जानेवारी ते 27 जानेवारी 2023 याक्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. अभिजीतजी चौधरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले