कौशल्य विकास विभाग , महाराष्ट्र शासन आयोजित स्पर्धा – सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्या अभ्यासक्रम १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२२



“मार्गदर्शन सत्र- 2022” विषय: Employability skills.Topic: English Literacy. तज्ञ मार्गदर्शक: प्रा. सौ. ज्योती बाउचकर मॅडम( MA English, MA Bed.CET in English & Education) वेळ: सकाळी ठीक 10:30 वाजता. ठिकाण: ड्रॉईंग हॉल, विक्रमसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज ढेबेवाडी.