Category News & Events

मानसिक आरोग्य व ताण तणाव नियोजन

 सातारा जिल्हा मानसिक आरोग्य जागरूकता अभियानांतर्गत.. कृष्णा हॉस्पिटल कराड येथे मानसिक आरोग्य कौन्सिलर म्हणून २४ वर्षे सेवेमध्ये असलेल्या सौ. वैशाली यादव मॅडम यांनी “मानसिक आरोग्य व ताण तणाव नियोजन” या विषयावर महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर काही ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतल्या. …

पर्यावरण पूरक जीवनशैली दि. 06/09/2023

  विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी आय. कॉलेज   येथे 2.00 वा. कोयना पर्यावरण  जागृती मोहिमे अंतर्गत “पर्यावरण पूरक जीवनशैली” या विषयावर या महिमेचे समन्वयक मा. सुनील  पानस्कर सर यांनी खूप चांगली माहिती सांगितली, तसेच मा. बोधे सर यानी  हसत…

नवगतांचे स्वागत समारंभ दि. ०१/०९/२०२३

 कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण संचलित विक्रमसिंह रणजीतसिंह पाटणकर आय. टी. आय कॉलेज ढेबेवाडी येथे शैक्षणिक वर्ष सन 2023-24 प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा कॉलेजच्या वतीने स्वागत समारंभ घेण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य पी एल पाटील सर्व निदेशक वर्ग, सर्व नवीन विद्यार्थी…

PM RUN SKILL Marathon Competition दि. १७/०९/२०२३

PM RUN SKILL marathon Competition at Government ITI College Patan. यामध्ये सहभागी कोयना एज्युकेशन सोसायटीचे विक्रमसिंह रणजीतसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज ढेबेवाडी चे विद्यार्थी.

आरोग्य जागरूकता दि. २२/०९/२०२३

सातारा जिल्हा मानसिक आरोग्य जागरूकता अभियानांतर्गत.. कृष्णा हॉस्पिटल कराड येथे मानसिक आरोग्य कौन्सिलर म्हणून २४ वर्षे सेवेमध्ये असलेल्या सौ. वैशाली यादव मॅडम यांनी “मानसिक आरोग्य व ताण तणाव नियोजन” या विषयावर महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर काही ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतल्या. …

“व्यसनमुक्ती काळाची गरज” या विषयावर “शिवानी आपटे मॅडम” यांचे व्याख्यान

कोयना एज्युकेशन सोसायटी संचलित, विक्रमसिंह रणजीतसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज, ढेबेवाडी येथे ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी व आय.टी.आय. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक:17/03/2023 रोजी “व्यसनमुक्ती काळाची गरज” या विषयावर “शिवानी आपटे मॅडम” यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाआधी आय.टी.आय कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी…

मंद्रुळकोळे येथील विक्रमसिंह पाटणकर आयटीआय कॉलेज मध्ये क्रिडा सप्ताह महोत्सव संपन्न

विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज ढेबेवाडी येथे 23 जानेवारी ते 27 जानेवारी 2023 याक्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. अभिजीतजी चौधरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले

मा. श्रीमंत विक्रमसिंहजी पाटणकर ( दादा ) यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

मा. श्रीमंत विक्रमसिंहजी पाटणकर ( दादा ) माजी मंत्री सार्व . बांधकाम आणि पर्यटन मंत्री , महाराष्ट्र राज्य यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर सोमवार दि २६ डिसेंबर रोजी बालाजी ब्लड सेन्टर सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयटीआय कॉलेज ,…

मार्गदर्शन सत्र- 2022 – प्रा. सौ. ज्योती बाउचकर मॅडम

“मार्गदर्शन सत्र- 2022” विषय: Employability skills.Topic: English Literacy. तज्ञ मार्गदर्शक: प्रा. सौ. ज्योती बाउचकर मॅडम( MA English, MA Bed.CET in English & Education) वेळ: सकाळी ठीक 10:30 वाजता. ठिकाण: ड्रॉईंग हॉल, विक्रमसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज ढेबेवाडी.