Category News & Events

6 जून 2025 शिवराज्याभिषेक दिन   

     आज विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय मंदुळकोळे ढेबेवाडी येथे शिवराज्याभिषेक दिन प्रमुख वक्ते मा.प्रा.सुनील पानसकर सर व प्रमुख पाहुणे मा.डॉ सुधीर कुंभार सर रयत सेवक/विज्ञान प्रसारक यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला यावेळी पर्यावरण प्रेमी प्रा.सुनील पानसकर यांनी छत्रपती शिवरायांबद्दल…

बेटी बचाओ बेटी पढाओसप्ताह 21/02/2025 ते  28/02/2025   

        आय.टी.आय कॉलेज ढेबेवाडी येथे बेटी बचाओ बेटी पढाओ या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाली यामध्ये आय.टी.आय मध्ये क्रिडा स्पर्धाचे नियोजन केले होते तसेच मानसिक आरोग्य या विषयावर वैशाली यादव मॅडम समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले.समाजामध्ये बेटी बचाओ…

26 जानेवारीभारतीय संविधान दिवस

संविधान दिन, ज्याला ‘संविधान दिवस’ म्हणूनही ओळखले जाते, आपल्या देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो कोयना एज्युकेशन सोसायटी संचलित, विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय. कॉलेज ढेबेवाडी येथे ज्ञानसूर्य फाउंडेशन ढेबेवाडी चे अध्यक्ष रवी…

भव्य रोजगार मेळावा कंपनी – टाटा मोटर्स पुणे चिखली कार प्लांट – ७६ विद्यार्थ्यांची कंपनी मध्ये निवड करण्यात आली

आज २४ जून २०२४ रोजी विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय मध्ये रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला .या रोजगार मेळाव्यासाठी टाटा मोटर्स पुणे कंपनीचे श्री.निलेश भाकरे सर व श्री.प्रसन्ना जेधे सर,प्राचार्य श्री. पी. एल. पाटील माजी सरपंच सचिन जाधव , अंकुश मोडे…

भव्य रोजगार मेळावा- ८० विद्यार्थ्यांची कंपनी मध्ये निवड करण्यात आली

  कंपनी – Wipro Shirwal & Rieter India Pvt. Ltd Shirwal.आज ०७ जून २०२४ रोजी विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय मध्ये रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला .या रोजगार मेळाव्यासाठी विप्रो कंपनी चे संदीप देशपांडे,रिटेअर कंपनीचे इंडिया प्रा. ली.कंपनीचे सुशांत घारे , प्राचार्य…

शैक्षणिक सहल-कोकण दर्शन दि.07/02/2024 ते 08/02/2024

विक्रमसिह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज मंद्रुळकोळे ता.पाटण जि. साताराशैक्षणिक सहल-कोकण दर्शन दि.07/02/2024 ते 08/02/2024ठिकाण-पावस , डेरवण , मारर्लेश्वर , गणपती पुळे , कुम्केश्वर , सिंधूदुर्ग , मालवण

सॉलिड वर्क या विषयावर कॅड सेंटर ट्रेनिंग सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत सेमिनार

दि. 2/2/2024 ला विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय. मंदुळकोळे   ता.पाटण जि.सातारा. येथील ट्रेड ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल ट्रेड साठी सॉलिड वर्क या विषयावर कॅड सेंटर ट्रेनिंग सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत सेमिनार घेण्यात आला.कॅड सेंटर मधील मिस नम्रता घाग (बिझनेस…

समर्थ इंटरप्राईजेस  आगाशिवनगर, कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीट

दि. 14/3/2024 विक्रमसिह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय मंद्रुळकोळे ता.पाटण जि. सातारा येथील ट्रेड इलेक्ट्रिशियन  मधील विध्यार्थ्यांचे समर्थ इंटरप्राईजेस  आगाशिवनगर, कराड येथे इंडस्ट्रियल व्हिजीट घेण्यात आली

ट्रेड पेंटर जनरल व ट्रेड वेल्डर यांची केदार मोटर्स  मलकापूर कराड  येथे  इंडस्ट्रियल व्हिजीट

  दि. 15/5/2024 ला विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय मंदूळकोळे  ता.पाटण  जि. सातारा येथील ट्रेड पेंटर जनरल व ट्रेड वेल्डर यांची केदार मोटर्स  मलकापूर कराड  येथे  इंडस्ट्रियल व्हिजीट घेण्यात आली.

मा. श्रीमंत विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) माजी मंत्री  सार्व.बांधकाम आणि पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर बुधवार 27 डिसेंबर 2023

मा. श्रीमंत विक्रमसिंहजी पाटणकर (दादा) माजी मंत्री  सार्व.बांधकाम आणि पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी बालाजी बल्ड सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आय टी आय काॅलेज ढेबेवाडी येथे आयोजीत करण्यात…